आहारातून पारंपरिक पदार्थन नाहीसे झाल्याने दिवसेंदिवस महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहै वाढत्या महागाईमुळे लोकांना कूटूंबाला पुरेल इतके सकस अन्न खरेदी करणे कठीण झाले आहे आणि याचा परिणाम महिला वर होत असुन त्यांचे हिमोग्लोबिन कमी होत असल्याने त्यांना अनेक आरोग्य समस्या ना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनी पुर्वचे पारंपरिक पदार्थ आहारात आणण्यचा निर्णय घेतला व पारंपरिक ज्ञान पूढील पिढीला देण्याचे काम हाती घेतले
Leadership
Health
South and Central Asia
Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author